Pik Vima Yadi Pdf 2024 Maharashtra : आपल्या महाराष्ट्र राज्यातील भरपूर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत लाभ घेऊन आपल्या पिकाचा विमा हा काढलेला होता. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज केलेल्या असेल तर नुकसान झालेल्या पिकांना पिक विमा देणे हा शासनाने मंजूर केलेले आहे. त्याबाबत तुमच्या शेतीचे पंचनामा सुद्धा झाले असतील.

Pik Vima Yadi Pdf 2024 Maharashtra | पिक विमा यादी महाराष्ट्र पीडीएफ | तर पिक विमा यादी कशी पहायची याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पिक विमा यादी महाराष्ट्र पीडीएफ
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची पिक विमा यादी ही कुठेही उपलब्ध नाही. मात्र तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही हे तुम्ही तपासून पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील काही मेथड दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला पिक विमा मिळणार आहे की नाही याची तपासणी करू शकणार आहात.
- विमा कंपनीशी संपर्क साधने
- क्रॉप इन्शुरन्स या ॲपमध्ये स्टेटस पाहणे
तर मित्रांनो वरील दोन पद्धतीने तुम्हाला पिक विमा हा मंजूर झालेला आहे की नाही हे समजून घेऊ शकता. जर झाला असेल तर तो तुम्हाला कधी मिळणार किती रक्कम मिळणार याची सविस्तर माहिती तुम्हाला कशी पाहायची हे खाली समजावून सांगण्यात आलेली आहे.
विमा कंपनीशी संपर्क साधने
ज्यावेळी तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज हा केला होता त्यावेळी तुम्हाला एक सीएससी सेंटर कडून पावतीही मिळालेली असेल. त्या पावती वरती तुम्हाला एक टोल फ्री क्रमांक दिलेला असेल त्या क्रमांकावर ती फोन लावून तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक व आवश्यक ती माहिती समोर ठेवून विमा कंपनीशी बोलून तुम्हाला पिक विमा मंजूर झालेला आहे की नाही याची विचारणा करू शकता.
विमा कंपनीला फोन लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्यासमोर खालील डॉक्युमेंट्स ठेवायचे आहेत.
- विमा भरल्याची पावती
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा
वरील माहिती ही तुम्ही समोर ठेवून विमा कंपनीशी संपर्क साधा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
क्रॉप इन्शुरन्स या ॲपमध्ये स्टेटस पाहणे Pik Vima Yadi Pdf 2024 Maharashtra
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. येथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉगिन करायचा आहे. किंवा तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकून सुद्धा लॉगिन करू शकता.
ॲप मध्ये तुमचा पॉलिसी क्रमांक व तुम्ही केलेले क्लेम स्टेटस हे दिसणार आहे. यामध्ये तुम्ही क्लेमची ट्रेकिंग बघायची आहे. येथे तुम्हाला सर्व स्टेटस दिसणार आहे म्हणजे तुम्हाला किती रुपये विमा मिळणार याची माहिती पाहू शकणार आहात.
पिक विमा यादी 2024 औरंगाबाद – CLICK HERE DOWNLOAD
पिक विमा यादी 2024 – CLICK HERE DOWNLOAD
पिक विमा यादी ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत 2024 – CLICK HERE DOWNLOAD
Directly Download LINK – CLICK HERE Download
तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा येथे तुम्हाला भरपूर अपडेट्स देण्यात येतात.