भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या ओक्स-सर्विसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) च्या अहिल्यानगर स्थानक मुख्यालयाकडून (छानी क्रमांक: 0241-2321233, ईमेल: shqahmednagar@echs.gov.in) 04 ईसीएचएस पॉलीक्लिनिक्स (अहिल्यानगर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड) साठी वैद्यकीय, पॅरा वैद्यकीय आणि गैरवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या करारावर आधारित नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदारांना एका वर्षासाठी काम करण्याची संधी असून, कामगिरीच्या आधारे एक वर्षाची मुदतवाढ मिळू शकते.

रिक्त पदे व आवश्यक पात्रता
पद | किमान पात्रता | रिक्त पदांची संख्या | निश्चित वेतन |
---|---|---|---|
OIC | ग्रॅज्युएट | 01 (अहिल्यानगर) | 75,000/- |
वैद्यकीय विशेषज्ञ | MD/MS/DNB संबंधित क्षेत्रात | 03 (अहिल्यानगर, लातूर, बीड) | 1,00,000/- |
स्त्रीरोगतज्ज्ञ | MD/MS संबंधित क्षेत्रात | 01 (अहिल्यानगर) | 1,00,000/- |
वैद्यकीय अधिकारी | MBBS | 04 (उस्मानाबाद, बीड, लातूर ।) | 75,000/- |
दंतचिकित्सक अधिकारी | BDS | 02 (अहिल्यानगर, लातूर) | 75,000/- |
लॅब तंत्रज्ञ | B.Sc. (लॅब टेक्नॉलॉजी) किंवा 10+2 विज्ञानासह व डिप्लोमा | 01 (उस्मानाबाद) | 28,100/- |
फार्मासिस्ट | B.फार्मसी किंवा 10+2 व डी.फार्मसी | 03 (अहिल्यानगर, उस्मानाबाद, बीड) | 28,100/- |
नर्सिंग सहाय्यक | GNM डिप्लोमा किंवा आर्म्ड फोर्सेस क्लास 1 | 01 (बीड) | 28,100/- |
दंत सहाय्यक/हायजिनिस्ट | डिप्लोमा किंवा आर्म्ड फोर्सेस संबंधित कोर्स | 01 (लातूर) | 28,100/- |
डेटा एंट्री ऑपरेटर/क्लर्क | ग्रॅज्युएट किंवा आर्म्ड फोर्सेस क्लास 1 क्लरिकल ट्रेड | 04 (अहिल्यानगर-2, उस्मानाबाद-1, बीड-1) | 22,500/- |
चालक | 8वी उत्तीर्ण व आर्म्ड फोर्सेस क्लास 1 एमटी ड्रायव्हर | 01 (लातूर) | 19,700/- |
शिपाई | 8वी उत्तीर्ण व GD ट्रेड (आर्म्ड फोर्सेस) | 04 (अहिल्यानगर, उस्मानाबाद, लातूर, बीड) | 16,800/- |
चौकीदार | 8वी उत्तीर्ण व GD ट्रेड (आर्म्ड फोर्सेस) | 03 (अहिल्यानगर, लातूर, बीड) | 16,800/- |
सफाई कर्मचारी | साक्षर | 01 (अहिल्यानगर) | 16,800/- |
अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही न जाहीर असे वाचायचे आहे. त्यासाठी तुम्हाला खालील फोटोमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

अधिक माहिती:
ECHS पॉलीक्लिनिकशी संबंधित तपशीलांसाठी स्थानक मुख्यालय, अहिल्यानगर (फोन: 0241-2321233, मोबाईल: 8000817122) येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट www.echs.gov.in देखील पाहू शकता.
टीप: या भरतीत माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल.