व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

७ / १२ कसा डाउनलोड करायचा ? याची संपूर्ण माहीत ..

7/12 Download Process
---Advertisement---

7/12 Download Process : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण ७ /१२ डाउनलोड कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत . मित्रांनो तुम्हाला या लेखामध्ये फ्री ७/१२ डाउनलोड करण्याची माहिती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

7/12 Download Process | सातबारा डाऊनलोड कसा करायचा  | सातबारा ऑनलाइन पद्धतीने कसा काढायचा याची सविस्तर माहिती या लेखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

डिजिटल सही असलेल्या सातबारा डाऊनलोड करणे..

डिजिटल सही असलेल्या जर सातबारा तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील स्टेप्स वापरून तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा हा डाऊनलोड करू शकता. डिजिटल सही असलेल्या सातबारा हा तुम्ही सर्व शासकीय कामांसाठी वापरू शकता.

बाब डिजिटल ७/१२
सर्व शासकीय कामासाठी चालणार का ?होय
डाउनलोड करण्याची लिंक येथे क्लिक करा
शुल्क १५ रुपये

सातबारा डाऊनलोड कसा करायचा याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

  • सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती डिजिटल सातबारा डाऊनलोड असे सर्च करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला महाभुलेखची वेबसाईट दिसणार आहे या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे.
    • येथे तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे
  • त्यानंतर तुम्ही तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉगिन करायचे आहे
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे
  • त्यापुढे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला कोणत्या गावांमध्ये सातबारा आहे हे नीट तपासायचे आहे आणि त्यानंतर ज्या गावांमध्ये जमीन असेल त्या गावाचे नाव सिलेक्ट करून तुम्ही सातबारा हा डाऊनलोड करायचा आहे.
  • सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या वॉलेटमध्ये पंधरा रुपये असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डिजिटल सातबारा हा डाऊनलोड करू शकणार आहात. जर तुम्हाला सातबारा डाऊनलोड करत असताना काही अडचणीत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा नक्कीच तुम्हाला मदत ही दिली जाईल.

मोफत सातबारा डाऊनलोड करण्याची लिंक

मित्रांनो काही वेळेस काय असते तुम्हाला तुमच्या जमिनीची क्षेत्र माहिती नसते. किंवा तुम्हाला गट नंबर हा माहिती नसतो तर असा वेळी तुम्ही फ्री वेबसाईटची मदत घेऊन तुम्ही डिजिटल साइन असलेल्या सातबारा डाऊनलोड करू शकता.

यासाठी भरपूर ॲप्स व वेबसाईट ह्या बनवलेल्या आहेत. यामध्ये महाभुलेख ही एक वेबसाईट आहे येथे तुम्हाला तुमचा सातबारा हा एकदम अगदी फ्री मध्ये डाऊनलोड करता येऊ शकतो किंवा पाहता येऊ शकतो.

बाब डिजिटल ७/१२
सर्व शासकीय कामासाठी चालणार का ?नाही फक्त माहिती साठी
डाउनलोड करण्याची लिंक येथे क्लिक करा
शुल्क १५ रुपये

त्याचबरोबर जर तुम्हाला गट नंबर माहिती करून घ्यायचा असेल तर तुम्ही पिकाची पाहणी करते वेळेस सुद्धा गट नंबर खाते नंबर क्षेत्र याची माहिती ही काढू शकता.

डिजिटल सातबारा काढण्याचे फायदे

मित्रांनो जर तुम्ही डिजिटल सातबारा काढला तर तुमचा वेळ व तलाठी यांच्या ऑफिसमध्ये ताटकळत उभे न राहण्याचा फायदा हा तुम्हाला होत असतो.

त्याचबरोबर हा सातबारा तुम्ही पाहिजे तेव्हा प्रिंट काढून सर्व शासकीय कामांसाठी वापरू शकता.

मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारची अपडेट ही दिली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

1 thought on “७ / १२ कसा डाउनलोड करायचा ? याची संपूर्ण माहीत ..”

Leave a Comment