B.Sc. Nursing Admission Process 2025-26*

By GavitOnline

Published On:

*B.Sc. Nursing Admission Process 2025-26*

अर्ज करण्यासाठी संपर्क:- 9322598481

*📄 अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे:*
✅ 10 वी गुणपत्रक
✅ 12 वी गुणपत्रक
✅ MH-Nursing CET 2025 निकाल
✅ आधार कार्ड
✅ शाळा सोडल्याचा दाखला
✅ डोमिसाईल प्रमाणपत्र
✅ फोटो व सही
✅ जातीचा दाखला
➖(लागू असल्यास)
✅ नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
➖(लागू असल्यास)
✅ जात वैधता प्रमाणपत्र
➖(लागू असल्यास)
✅ EWS प्रमाणपत्र
➖(लागू असल्यास)

*📝 अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती:*
📌 मोबाईल क्रमांक
📌 इमेल आयडी
📌 जन्म तारीख
📌 जात आणि धर्म

*Last Date:* 17 JULY 2025

*Fee:* ₹ 1000/-

*🔺 सूचना:* सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ₹1000/- नोंदणी शुल्क (Registration Fee) ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे. अर्ज भरण्यासाठी *₹250* सेवा शुल्क (Service Charge)

Leave a Comment

Item added to cart.
0 items - 0.00