भारतीय रेल्वे मंडळामार्फत विविध पदासाठी एकूण 3445 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे . यासाठी पात्र उमेदवार यांच्या कडून ऑनलाइन अर्ज हे मागविण्यात येत आहेत . जर तुम्ही पात्र असाल तर लवकर आपला अर्ज हा करायचा आहे . अर्ज करण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हाटसाप वरती डॉक्युमेंट्स पाठवून तुमचा अर्ज हा करू शकता.
अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्रावर सुद्धा जावू शकता . तर या भरती बद्दल संपूर्ण माहिती ही येथे उपलब्ध करून दिली आहेत .
railway new vacancy 2024,railway ntpc new vacancy 2024,rrb ntpc new vacancy 2024,रेल्वे भरती 2024,railway vacancy 2024,railway recruitment 2024,railway bharti 2024,rrb ntpc 2024,
भरती बद्दल संपूर्ण माहिती
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) / Commercial Cum Ticket Clerk | 2022 |
2 | अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट / Accounts Clerk cum Typist | 361 |
3 | ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट / Junior Clerk cum Typist | 990 |
4 | ट्रेन्स क्लर्क (लिपिक) / Trains Clerk | 72 |
शिक्षण पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण |
अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट | (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग |
ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट | (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग |
ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण |
पात्रता व माहिती
शुल्क : General/OBC/EWS: 500/- रुपये [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा
Official Site : www.indianrailways.gov.in
तर मित्रांनो अर्ज करायचा असल्यास नक्की तुम्ही तुमचा ऑनलाइन अर्ज करायचा आहे . किंवा जर तुम्हाला अर्ज हा करता येत नसेल तर तुम्ही आम्हाला व्हातसप्प वरती कागदपत्रे पाठवून अर्ज भरून घेवू शकता .
“गावित ऑनलाइन सेंटर” हे एक असे पोर्टल आहे जेथे तुम्ही तुमचे ऑनलाइन ची सर्व कामे WhatsApp किंवा जीमेल वरुण करू शकता. त्या साठी तुम्ही नक्की आम्हाला सेवेची संधि द्या . तुम्हाला अचूक अर्ज हा भरून देण्याचे काम हे आम्ही करत असतो .
तर मित्रांनो अश्याच प्रकारच्या सर्व जॉब अपडेट्स साठी तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हायचे आहे .