व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

E Shram Card Ekyc Marathi Information | ई श्रम कार्ड केवायसी कशी करायची ?

E Shram Card Ekyc Marathi Information
---Advertisement---

E Shram Card Ekyc Marathi Information : नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण आपल्या ई श्रम कार्ड ची ई केवायसी कशी करायची यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत . तर ई श्रम कार्ड केवायसी चे बरेच लाभ हे आहेत . त्यामुळे तुम्ही हा लेख नक्की पूर्ण वाचा तुम्ही तुमची ई केवायसी ही घरीच करू शकणार आहात .

ई श्रम कार्ड केवायसी कशी करायची ? | श्रम कार्ड अपडेट कसे करायचे यांची सविस्तर माहिती येथे आपण पाहणार आहोत | ई श्रम कार्ड केवायसी कशी करावी याची माहिती येथे उपलब्ध आहे .

योजना नाव ई श्रम कार्ड
कुणासाठी असंघटित कामगार
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक https://eshram.gov.in/
केवायसी करण्याची लिंक https://register.eshram.gov.in/#/user/aadhaar-login

ई श्रम कार्ड काढायचे किंवा केवायसी करायची असल्यास तुम्ही आपल्या व्हाटसापप ग्रुप मध्ये सामील होवून आम्हाला मेसेज करा . तुम्हाला मोफत ई श्रम कार्ड काढून देण्यात येईल .

ई श्रम कार्ड ओळख

असंघटित कामगार यांना विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी व कामगार यांची माहिती गोळा करण्यासाठी भारत सरकारने ई श्रम कार्ड हे काढले आहे .

ई श्रम कार्ड मुळे सरकारला कोणत्याही योजनेचे अनुदान देण्यास खूप मदत ही होत आहे . ज्या लोकांचे ई श्रम कार्ड आहे त्यांना सरकार 2 लाख रुपये पर्यन्त विमा हा मोफत देत आहे .

पीएम किसन नवीन नोंदणी अशी करा

ई श्रम कार्ड कसे काढायचे ?

श्रम कार्ड काढण्यासाठी तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही ई श्रम कार्ड हे काढू शकता .

ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्ही खालील लिंक वरती क्लिक करून तुमचे ई श्रम कार्ड हे काढू शकता .

E Shram Card Ekyc Marathi Information

ई श्रम कार्ड केवायसी कशी करायची यांची विचारणा बरेच नागरिक हे करत आहेत . त्या साठी तुम्ही खालील प्रमाणे ई केवायसी ही करायची आहे .

  • सर्वात आधी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ https://eshram.gov.in/ येथे भेट द्यायची आहे .
  • येथे तुम्हाला Register E shram card या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे .
  • त्या नंतर तुम्हाला अपडेट प्रोफाइल या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे .
  • त्या नंतर तुम्ही ई श्रम कार्ड मध्ये लॉगिन करायचे आहे .
  • या मध्ये तुमची माहिती संपूर्ण भरायची आहे .
  • चुकीची माहिती दुरुस्त करायची आहे .

तर अश्या प्रकारे तुम्ही ई श्रम कार्ड ची केवायसी करू शकणार आहात . सर्व प्रकारच्या ऑनलाइन कामासाठी व माहिती साठी नक्की आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर” किंवा वेबसाइट ला भेट द्या .

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

2 thoughts on “E Shram Card Ekyc Marathi Information | ई श्रम कार्ड केवायसी कशी करायची ?”

Leave a Comment