व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आंबा या फळबागेचा असा विमा भरा..

Mango Crop Pmfby
---Advertisement---

Mango Crop Pmfby :- नमस्कार मित्रांनो ज्या पद्धतीने आपण खरीप हंगामामध्ये आपल्या पिकांचा विमा काढत असतो,  त्याचप्रमाणे आता रब्बी हंगामामध्ये तुम्ही तुमच्या फळबागेचा किंवा इतर रब्बी पिकांचा विमा हा काढायचा आहे.

यामध्ये सध्या सुरू असलेल्या फळबाग मध्ये आंबा या पिकाचा तुम्ही विमा भरू शकता.

जर मित्रांनो तुमच्याकडे फळबाग असेल तर तुम्ही सातबाराला अगोदर फळबाग ही नोंदवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या फळबागेचा विमा हा भरायचा आहे.

विमा भरल्याचे फायदे

मित्रांनो विमा भरल्याचे फायदे हे तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे माहीत असतीलच. जसे की विमा भरल्यानंतर जर तुमच्या पिकाला कोणत्याही प्रकारे नैसर्गिक रित्या नुकसान झाले तर तुम्हाला विमा हा दिला जातो.

योजनेचे नाव फळबाग पीक विमा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१/१२/२०२४
राज्य महाराष्ट्र

आंबा या पिकाचा विमा भरल्यानंतर जर तुमच्या बागेतील फळ पिकाचे नुकसान झाले तर तुमच्या पिकाला  विमा संरक्षण हे दिले. जाते.

तर मित्रांनो नक्की तुम्ही तुमच्या पिकाचा विमा हा काढायचा आहे त्यासाठी तुम्हाला किती क्षेत्रासाठी किती रक्कम भरावी लागणार याची सुद्धा माहिती खाली देण्यात आलेली आहे.

फळबागेचा विमा अर्ज कुठे व कसा करायचा

फळबाग विमा काढायचा असल्यास तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करून घ्यायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमचे खालील कागदपत्रे सोबत घेऊन सीएससी सेंटरला भेट द्यायची आहे.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा किंवा आठ अ उतारा
  • सामायिक क्षेत्र असल्यास सहमती पत्र

वरील कागदपत्रे घेऊन तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्हाला संपर्क साधून तुम्ही तुमच्या फळबाग किंवा इतर कोणत्याही पिकाचा विमा हा काढू शकता. यासाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन ऍडमिन सोबत संपर्क साधायचा आहे.

मित्रांनो अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या गावित ऑनलाईन या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा व आपल्या पोर्टलला नक्की भेट देत राहा म्हणजे सर्व सरकारी योजनांची माहिती तुमच्यापासून कधीच सुटणार नाही.

अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेची अधिक माहिती ही त्यांच्याकडून मिळू शकता.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment