व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Grampanchayt Tendar & Work Order अशी पहा आपल्या मोबाइल वरुण ..

grampanchayt tendar
---Advertisement---

Grampanchayt Tendar & Work Order : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये निघणाऱ्या कामाची ठेकेदारी हा कोणता ठेकेदार घेतो . हे कसे पहायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .

तुम्हाला वाटत असेल कि तुमच्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाला आहे . मात्र तुम्हाला त्या कामाबद्दल सखोल अशी माहिती नाही . तर अश्या वेळेस तुम्हाला हा लेख खूप महत्वाचा ठरणार आहे .

आपल्या ग्रामपंचायत मध्ये भरपूर अशी विकासाची कामे होत असतात . काही कामे ठेकेदार चांगल्या प्रकारे पूर्ण करतात . मात्र काही ठेकेदार हे काम कमी भ्रष्टाचार जास्त करत असतात .तर अश्या वेळी जाब विचारणा करण्यासाठी कामाची ऑर्डर ही तुमच्या कडे असणे आवश्यक आहे .

तर एकदम सोप्या भाषेत माहिती ही खाली समजून सांगण्यात आली आहे .

टेंडर निघालेल्या कामाची यादी व मंजूर रक्कम अशी पहा ..

तुमच्या ग्रामपंचत मध्ये निघालेल्या टेंडर व पूर्ण झालेल्या टेंडर ची माहिती त्याचप्रमाणे टेंडर ऑर्डर याची सविस्तर माहिती येथे आपण पाहणार आहोत . त्या साठी सर्वात आधी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करा .

१ . सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये mahatendar असे सर्च करा . याची स्क्रीन तुम्हाला खालील प्रमाणे दिसणार आहे .

येथे तुम्हाला e-Tenders Portal Maharashtra येथे क्लिक करायचे आहे .

२. त्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन ही दिसणार आहे . येथे तुम्हाला Tenders Status या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे .

३ . Tenders Status येथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची स्क्रीन खालील प्रमाणे दिसणार आहे . येथे तुम्हाला Organisation मध्ये RDD-CEO- व पुढे जिल्हा नाव निवडायचे आहे . Keyword मध्ये तुमच्या ग्रामपंचायत नाव टाकायचे आहे . कंपचा कोड टाकून तुम्हाला सर्च करायचे आहे .

४ . त्या पुढे तुम्हाला खालील प्रमाणे कामाची यादी ही दिसणार आहे . Status च्या सर्च आयकॉन वर क्लिक करून माहिती पाहायची आहे .

5 . या ऑप्शन वरती क्लिक करून माहिती ही पाहू शकता . याची स्क्रीन ही खाली दिली आहे .

६. खालील प्रमाणे तुम्हाला टेंडर माहिती ही दिसणार आहे .

तुम्हाला त्या टेंडर बद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास PDF मध्ये लिंक दिल्या असतील त्यावर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती ही पाहू शकता . अश्याच पद्धतीने तुम्ही वर्क ऑर्डर सुद्धा पाहू शकणार आहात .

अश्याच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहिती साठी तुम्ही आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये सामील व्हा .

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment