व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Rabbi Pik Vima 2024-25 | रब्बी पीक विमा ऑनलाइन अर्ज सुरू

---Advertisement---

Rabbi Pik Vima 2024-25 : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण रब्बी पीक विमा अर्ज कसा करायचा ? कुठे करायचा याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत . रब्बी हंगाम पीक विमा तुम्ही फक्त 1 रु भरून पीक विमा हा काढू शकणार आहात .

Rabbi Pik Vima 2024-25 | रब्बी पीक विमा ऑनलाइन अर्ज असा करा | रब्बी हंगाम पीक विमा ऑनलाइन अर्ज | पीक विमा अर्ज व कागदपत्रे याची सविस्तर माहिती तुम्हाला येथे उपलब्ध करून दिली आहे .

Rabbi Pik Vima 2024-25

भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही आपल्या राज्यातील शेतकरी बांधव यांच्या साठी विविध योजना राबवत असते . त्यामधील एक पीक विमा योजना ही खूप महत्वाची योजना शेतकरी यांच्या साठी आहे .

योजना नाव प्रधानमंत्री पीक विमा योजना (रब्बी हंगाम 2024-25)
राज्य महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15/12/2024
विमा शुल्क 1 रु. प्रती अर्ज
अर्ज करण्यासाठी संपर्क 9021562981

PMFBY रब्बी हंगाम ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत . खरीप हंगाम मध्ये 1 रु भरून भरपूर लोकांनी आपल्या पिकांचा विमा हा काढला आहे . आता रब्बी चे सुद्धा विमा अर्ज सुरू झाल्याने त्याचे ऑनलाइन अर्ज सुरू आहेत .

पीक विमा भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे

Rabbi Pik Vima 2024-25 चा पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची गरज ही भासणार आहे .

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • बँक पासबूक
  • मोबाइल नंबर
  • पीक पेरा

वरील कागदपत्रे ही तुम्हाला पीक विमा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागत असतात .

ऑनलाइन अर्ज कुठे व कसा करायचा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ऑनलाइन अर्ज हे https://pmfby.gov.in/ या पोर्टल वर भरणे सुरू आहे . तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता . किंवा

पीक विमा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या 9021562981 या नबर वर सर्व कागदपत्रे पटवून ऑनलाइन अर्क करू शकता . या साठी रु. 100 एवढे शुल्क हे आकरले जाईल . याची नोंद घ्यावी

शेतकरी यांना किती रक्कम भरावी लागते

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांना प्रती अर्ज फक्त 1 रु , हा भरावा लागत असतो . त्या मुळे आजच आपला अर्ज करण्यासाठी व्हाटसप्प क्रमकावर आपली कागदपत्रे पाठवा व आमच्या कडे ऑनलाइन अर्ज केल्यास तुम्हाला पीक विमा मिळे पर्यन्त मदत ही केली जाते .

तर मित्रांनो , अश्या प्रकारे तुम्ही अर्ज करा किंवा आम्हाला सेवेची संधि द्या. नक्की तुम्हाला पीक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न हा आमच्या टीम कडून करण्यात येत असतो .

PMFBY च्या माहिती साठी तुम्ही जवळच्या कृषि ऑफिस मध्ये भेट देवू शकता . अश्याच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहिती साठी तुम्ही आपल्या Gavit Online या पोर्टलला भेट देत रहा .

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment