Nashik Jilha Matdar Yadi : नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण मतदार यादी पाहणार आहोत. यामध्ये सर्व विधानसभांच्या याद्या व त्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांच्या व गावांच्या आपण येथे उपलब्ध करून दिलेले आहेत . तुम्ही ज्या गावातून येत असाल त्या गावची यादी तुम्ही खाली लिंक वरून डाऊनलोड ही करू शकणार आहात.
आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे विधानसभा मतदारसंघ आहेत.
- 113 – Nandgaon
- 114 – Malegaon (Central)
- 115 – Malegaon (Outer)
- 116 – Baglan (ST)
- 117 – Kalwan (ST)
- 118 – Chandwad
- 119 – Yevla
- 120 – Sinnar
- 121 – Niphad
- 122 – Dindori (ST)
- 123 – Nashik East
- 124 – Nashik (Central)
- 125 – Nashik West
- 126 – Deolali (SC)
- 127 – Igatpuri (ST)
तर वरील यादी मधील सर्व मतदारसंघातील याद्या आपण खाली उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्हाला ज्या गावची यादी पाहिजे असेल त्या गावची यादी आपण खाली उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही यादी डाऊनलोड करून तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे तपासून पाहायचे आहे.
113 – Nandgaon विधानसभा मतदारसंघ Matdar Yadi
नांदगाव विधानसभा मतदार संघ मतदार यादी ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये प्रत्येक गावाची यादी तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची मतदार यादी ही डाऊनलोड करू शकणार आहात.
वरील प्रमाणे यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली लिंक वरती क्लिक करायचे आहे.
14 – Malegaon (Central) विधानसभा मतदारसंघ Matdar Yadi
मालेगाव सेंट्रल विधानसभा मतदारसंघाची यादी पाहण्यासाठी तुम्ही खालील बटनावरती क्लिक करून तुम्ही यादी ही पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे लगेचच तपासून पाहायचे आहे.
115 – Malegaon (Outer)
115 – Malegaon (Outer) मतदार यादी पाहण्यासाठी तुम्ही तुम्हाला एखादी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण मतदार यादी ही पाहायची आहे या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तपासून पहायचे आहे .
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही तुमच्या मतदारसंघातील यादी ही डाऊनलोड करायची आहे .यामध्ये तुमच्या गावाची सेपरेट यादी डाऊनलोड करू शकणार आहात .त्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचा आहे. व तुमचे राज्य तुमची असेंबली कोणती आहे . त्यानंतर तुमच्या तालुका अशी माहिती निवडायची आहे. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव हे येणार आहे . त्या गावाच्या नावासमोर तुमची मतदार यादी ही उपलब्ध आहे. ती यादी डाऊनलोड करून तुमचे नाव हे मतदान यादी मध्ये आहे की नाही ? हे व्यवस्थित तपासून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल अशी अपेक्षा करत आहे.