व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

SBI Clerk Bharti 2024-25  , Syllabus |भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती 2024 -25

---Advertisement---

नमस्कार मित्रांनो,
एसबीआय क्लर्क भरतीसंदर्भातील माहिती आली आहे. या लेखात आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि अर्ज शुल्क किती आहे, याची माहिती खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्व भरतीसंबंधी ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही गावित ऑनलाईन या पोर्टलला नक्की भेट द्या.

एसबीआय क्लर्क भरती

SBI Clerk Bharti 2024-25 हे काढण्यात आलेली आहे. हे भरती सुमारे 13735 पदांसाठी भरती काढण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुरू आहे. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज प्रक्रिया ही सुरू आहे 17 डिसेंबर 2024 पासून अर्ज केलता येणार आहे तर 7 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज हे करू शकता.

पात्र उमेदवार यांनी लवकरात लवकर आपले अर्ज हे सादर करायचे आहेत. अंतिम मुदतीत जर तुम्ही अर्ज करायचा प्रयत्न केला तर वेबसाईट ही डाऊन किंवा सर्वर डाऊन असण्याचे चान्सरचे जास्त असतात त्यामुळे तुम्ही आजच अर्ज हा करायचा आहे.

महत्त्वाच्या तारखा एसबीआय क्लर्क भरती

एसबीआय लिपिक भरती 2024 महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची दिनांक17 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक7 जानेवारी 2025
पूर्व परीक्षा (SBI Clerk Pre Exam)फेब्रुवारी 2025 (अंदाजे)
मुख्य परीक्षा (SBI Clerk Main Exam)मार्च/एप्रिल 2025 (अंदाजे)

शैक्षणिक पात्रता एसबीआय क्लर्क भरती

एसबीआय क्लर्क भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी ही आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही पदवीधारक असणे आवश्यक आहे.

ऑफिशियल जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करून ऑफिशियल जाहिराती पाहू शकणार आहात.

SBI Clerk Bharti 2024 वय मर्यादा

या क्लर्क भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय एक एप्रिल 2024 रोजी वीस वर्षे पूर्ण असायला हवे त्याचबरोबर जास्तीत जास्त वय हे 28 वर्षापेक्षा जास्त असू नये.

SBI Clerk Bharti 2024 निवड प्रक्रिया कशी असणार आहे

एसबीआय क्लर्क भरती या पदाची निवड ही पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा या पद्धतीने उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे त्या आधारे मेरिट लिस्ट ही लावली जाणार आहे. मध्ये स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. सदर परीक्षा ही शंभर गुणांसाठी असून तुम्हाला फक्त एक तासाचा वेळ दिला जाणार आहे.

एसबीआय क्लर्क भरती परीक्षा शुल्क किती असणार आहे

भारतीय स्टेट बँक मेगा भरती साठी प्रवर्गानुसार परीक्षा शुल्के निर्धारित केलेली आहे यामध्ये सामान्य ओबीसी, इडब्लूएस या वर्गाला अर्ज फी ही 750 रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे.

त्यानंतर मागासवर्ग व माजी सैनिक व इतर राखीव प्रवर्ग यांना सवलत ही देण्यात आलेली आहे.

SBI लिपिक भरती परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम

पूर्व परीक्षा पॅटर्न

Sr. Noविषयप्रश्नांची संख्याएकूण गुणवेळ
1इंग्रजी भाषा303020 मिनिटे
2संख्यात्मक क्षमता353520 मिनिटे
3रिजनींग353520 मिनिटे
Total10010060 मिनिटे

मुख्य परीक्षा पॅटर्न

Sr. Noविषयप्रश्नांची संख्याएकूण गुणवेळ
1जनरल इंग्रजी404040 मिनिटे
2क्वांटिटीव्ह ऍप्टिट्यूड505050 मिनिटे
3रिजनिंग एबिलिटी आणि कंप्यूटर ऍटिट्यूड506060 मिनिटे
4जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस505050 मिनिटे
Total1902002 तास 40 मिनिटे

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

विषयउपविषय
रिजनिंगरक्तसंबंध, दिशा आणि अंतर, वर्णमाला मालिका, शब्दरचना, कोडिंग-डिकोडिंग, वर्तुळाकार/त्रिकोणी/चौरस/आयताकृती पद्धतीवर आधारित कोडे, क्रम आणि क्रमवारी, असमानता, चौकटीवर आधारित कोडे, मजल्यावरील कोडे, रेषीय पंक्ती/दुहेरी पंक्ती व्यवस्था.
न्युमिरीकल ऍबिलिटीसरलीकरण, गहाळ मालिका, चतुर्भुज समीकरण, डेटा व्याख्या (बार, रेषा, पाय, सारणी), डेटा पर्याप्तता, वेळ आणि कार्य, सरासरी, टक्केवारी, नफा आणि तोटा, साधा व्याज आणि चक्रवाढ व्याज, क्रमांतर आणि संयोजन.
इंग्रजी भाषाReading Comprehension, Phrase Replacement, Fill in the Blanks, Odd Sentence Out, For Jumbles, Cloze Test, Sentence Connectors, Error Detection, Misspelled Words, Sentence Improvement, Word Swap.

मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकरच अपडेट होईल. अधिकृत SBI भरती अधिसूचनेचा संदर्भ घ्यावा.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment