व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Mazagon Dock Bharti 2024 |माझगाव डॉक शिपबिल्टर्स

---Advertisement---

Mazagon Dock Bharti 2024 माझगाव डॉक शिपबिल्टर्स मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती काढण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतील याची सविस्तर माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जॉब भरतीच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या गावित ऑनलाईन या पोर्टलला नक्की भेट देत रहा.

एकूण जागा विवरण व पदाचे नाव व इतर माहिती.

पद क्रमांकपदाचे नावजागाशैक्षणिक पात्रता/अनुभव
1चिपर ग्राइंडर / Chipper Grinder06(i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 05 वर्ष अनुभव
2कम्पोजिट वेल्डर / Composite Welder27NAC (Welder/Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder)
3इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर / Electric Crane Operators07(i) NAC (Electrician) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर म्हणून 05 वर्ष अनुभव
4इलेक्ट्रिशियन / Electrician24NAC (Electrician)
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic10NAC (Electronic Mechanic/ Mechanic Radio and Radar Aircraft / Mechanic Television (Video)/ Mechanic cum- Operator Electronics Communication system/ Mechanic Communication Equipment Maintenance / Mechanic Radio & TV/ Weapon & Radar)
6फिटर / Fitter14NAC (Fitter/Marine Engineer Fitter /Shipwright (Steel)) किंवा NAC + 01 वर्ष अनुभव
7गॅस कटर / Gas Cutter10NAC (Structural Fitter/ Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder/Gas Cutter)
8ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर / Jr. Hindi Translator01हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
9ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)10NAC (Draughtsman-Mechanical)
10ज्युनियर ड्राफ्ट्समन (Electrical/Electronics)03इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation / Electronics & Telecommunication /Marine Engineering)
11ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)07इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Allied Mechanical Engg) / Marine Engineering
12ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical/Electronics)03इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical/Electronics /Allied Electronics & Instrumentation) or Marine Engineering
13मिलराइट मेकॅनिक / Millwright Mechanic06NAC (Millwright Maintenance Mechanic / Mechanic Advanced Machine Tool Maintenance)
14मशिनिस्ट / Machinist08NAC (Machinist/ Machinist (Grinder))
15ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Mechanical)05इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Allied Mechanical Engg) / Marine Engineering
16ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Electrical/Electronics)01इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical/Electronics/ Marine Engineering)
17रिगर / Rigger15NAC (Rigger)
18स्टोअर कीपर / Store Keeper08NAC (Relevant Discipline)
19स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर / Structural Fabricator25(i) NAC (Structural Fitter / Structural Fabricator) किंवा (ii) शिपबिल्डिंग उद्योगात स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर म्हणून 05 वर्ष अनुभव
20यूटिलिटी हैंड (Skilled) / Utility Hand (Skilled)06NAC (Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel)) किंवा NAC +शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव
21वूड वर्क टेक्निशियन (Carpenter)05NAC (Carpenter/ Shipwright-Wood)
22फायर फायटर / Fire Fighters12(i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
23यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)18(i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 05 वर्षे अनुभव
24मास्टर Ist क्लास / Master Ist Class02मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
25लायसन्स टू एक्ट इंजिनिअर / License To Act Engineer01लायसन्स टू एक्ट इंजिनिअर + 02 वर्षे अनुभव किंवा भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेतील माजी सैनिक ज्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे आणि MMB/MMD कडून अधिनियम अभियंता प्रमाणपत्र धारण केलेले आहे

वरील प्रमाणे पद क्रमांक पदाचे नाव व जागा त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता किंवा लागणारा अनुभव याची माहिती ही देण्यात आलेली आहे.

वयाची अट

सदर भरतीसाठी एक नोव्हेंबर 2024 रोजी पद क्रमांक एक ते 23 या पदासाठी 18 ते 38 वर्ष वयाची अट ही ठेवण्यात आलेली आहे

त्याच पद्धतीने पद क्रमांक 24 ते 25 या पदासाठी 18 ते 48 वर्ष वय असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे

ऑनलाइन परीक्षा शुल्क किती भरावे लागणार

या परीक्षेसाठीGeneral/OBC/SEBC/EWS/AFC Rs.354 ही ही भरावी लागणार आहे . जर तुम्ही एससी किंवा एसटी मध्ये असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक वरती लिंक दिलेली असेल किंवा खाली लिंक दिलेली आहे.  त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 23 डिसेंबर 2024 ही आहे.

नोकरी ठिकाण कुठे असणार आहे

माझगाव डॉक शिप बिल्डर्स या भरतीसाठी नोकरी ठिकाण तुम्हाला मुंबई महाराष्ट्र असणार आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या भरतीची माहिती आहे अधिक माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही ऑफिशियल जाहिरात वाचावी.

job

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment