व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024.. Online Apply 2024

अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2024
---Advertisement---

Anganwadi Mukhyasevika Bharti 2024 : संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ठीक ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जागा ह्या निघाल्या आहेत . महिला व बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यासेविका गट -क सवर्गातील सरलसेवा कोटयातील एकूण 102 रिक्त पदांसाठी भरती ही काढण्यात आली आहे.

Anganwadi Mukhyasevika Bharti 2024 या पदासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती आपण येथे पाहणार आहोत .

अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024

अंगणवाडी मुख्य सेविका भरती ही काढण्यात आली आहे . या भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर ” वरती भेट देवून ऑनलाइन अर्ज हा करू शकता. जर अर्ज हा तुम्ही स्वतः करत असाल तर कोणतीही माहिती ही चुकवायची नाही . सगळी माहिती ही काळजी पूर्वक भरायची आहे .

अर्ज करत असतांना सर्व माहिती नीट वाचायची आहे . जर तुम्हाला अर्ज करत असतांना काही अडचण येत असेल तर आमच्या टीम सोबत संपर्क साधून ऑनलाइन अर्ज हा करून घ्यायचा आहे . मुख्यसेविका या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्ही आपल्या 9021562984 या नंबर वरती डॉक्युमेंट स्कॅन करून अर्ज करून घेवू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ..

Anganwadi Mukhyasevika Document list अंगणवाडी मुख्य सेविका या पदाचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील डॉक्युमेंट ही लागत असतात .

  • आधार कार्ड
  • 10 वी गुणपत्रक
  • 12 वी गुणपत्रक
  • पदवी गुणपत्रक
  • जन्म दाखला /रहिवासी (डोमासाइल ) / शाळा सोडल्याचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबूक
  • फोटो
  • सही
  • मोबाइल क्रमांक
  • जातीचा दाखला असल्यास

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील कागदपत्रे ही लागत असतात . अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही खाली मूळ जाहिरात पीडीएफ दिली आहे . ति पूर्ण वाचायची आहे व आपला अर्ज हा करायचा आहे .

अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 थोडक्यात माहिती

अंगणवाडी मुख्यसेविका या भरती बदल थोडक्यात माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव अंगणवाडी मुख्य सेविका
एकूण जागा 102
शिक्षण पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
फी खुला प्रवर्ग :- 1000 , इतर मागसवर्ग 900
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 /11/2024
पीडीएफ जाहिरात येथे पहा पीडीएफ

वरील प्रमाणे माहिती ही आहे . अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर सुरगाणा ” येथे भेट द्या . किंवा आपल्या नंबर वरती माहिती ही विचारू शकता.

अश्याच प्रकारच्या सर्व सरकारी योजणाची , नोकर भरती माहिती पाहिजे असल्यास आपल्या व्हातसप्प चॅनल नक्की जॉइन करा .

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

1 thought on “अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024.. Online Apply 2024”

Leave a Comment