व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

भारतीय रेल्वेत मेगा भरती 2024 – त्वरित अर्ज करा!

bhartiy railway online apply
---Advertisement---

भारतीय रेल्वे मंडळामार्फत विविध पदासाठी एकूण 3445 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे . यासाठी पात्र उमेदवार यांच्या कडून ऑनलाइन अर्ज हे मागविण्यात येत आहेत . जर तुम्ही पात्र असाल तर लवकर आपला अर्ज हा करायचा आहे . अर्ज करण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हाटसाप वरती डॉक्युमेंट्स पाठवून तुमचा अर्ज हा करू शकता.

अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्रावर सुद्धा जावू शकता . तर या भरती बद्दल संपूर्ण माहिती ही येथे उपलब्ध करून दिली आहेत .

railway new vacancy 2024,railway ntpc new vacancy 2024,rrb ntpc new vacancy 2024,रेल्वे भरती 2024,railway vacancy 2024,railway recruitment 2024,railway bharti 2024,rrb ntpc 2024,

भरती बद्दल संपूर्ण माहिती

पद क्रमांकपदांचे नावजागा
1कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) / Commercial Cum Ticket Clerk2022
2अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट / Accounts Clerk cum Typist    361
3ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट / Junior Clerk cum Typist990
4ट्रेन्स क्लर्क (लिपिक) / Trains Clerk72
bhartiy railway online apply

मुखयासेविका भरती 2024 लवकर करा अर्ज (नक्की निवड होणार )

शिक्षण पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
bhartiy railway online apply

पात्रता व माहिती

शुल्क : General/OBC/EWS: 500/- रुपये [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा

Official Site : www.indianrailways.gov.in

तर मित्रांनो अर्ज करायचा असल्यास नक्की तुम्ही तुमचा ऑनलाइन अर्ज करायचा आहे . किंवा जर तुम्हाला अर्ज हा करता येत नसेल तर तुम्ही आम्हाला व्हातसप्प वरती कागदपत्रे पाठवून अर्ज भरून घेवू शकता .

“गावित ऑनलाइन सेंटर” हे एक असे पोर्टल आहे जेथे तुम्ही तुमचे ऑनलाइन ची सर्व कामे WhatsApp किंवा जीमेल वरुण करू शकता. त्या साठी तुम्ही नक्की आम्हाला सेवेची संधि द्या . तुम्हाला अचूक अर्ज हा भरून देण्याचे काम हे आम्ही करत असतो .

तर मित्रांनो अश्याच प्रकारच्या सर्व जॉब अपडेट्स साठी तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हायचे आहे .

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment