DSE Admission Process 2025-26
अर्ज करण्यासाठी संपर्क : 9322598481

📄 अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
✅ 10 वी गुणपत्रक
✅ डिप्लोमा गुणपत्रक
✅ डोमिसाईल प्रमाणपत्र
✅ आधार कार्ड
✅ फोटो व सही
✅ शाळा सोडल्याचा दाखला
➖(Leaving Certificate)
✅ जातीचा दाखला
➖(लागू असल्यास)
✅ नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
➖(लागू असल्यास)
✅ जात वैधता प्रमाणपत्र
➖(लागू असल्यास)
✅ EWS प्रमाणपत्र
➖(लागू असल्यास)
📝 अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती:
📌 मोबाईल क्रमांक
📌 इमेल आयडी
📌 जन्म तारीख
📌 जात आणि धर्म
Last Date: 15 JULY 2025
Fee:
- ₹1000 (General)
- ₹800 (Reserved)
- ₹200 (Service Charge)
🔺 सूचना: वर दिलेले शुल्क हे अधिकृत नोंदणी शुल्क आहे. अर्ज भरण्यासाठी ₹200 सेवा शुल्क (Service Charge)