Farmar Card Online Apply : नमस्कार शेतकरी बंधुनो , तुम्हाला सुद्धा शेतकरी कार्ड काढायचे असेल तर आपले “गावित ऑनलाइन सेंटर” हे आता व्हाटसप्प् च्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कार्ड काढून देणार आहे . या साठी थोडे शुल्क आकारून आमची टीम तुम्हाला शेतकरी कार्ड हे काढून देण्यार आहे .

यामुळे शेतकरी यांचा वेळ व रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही . शेतकरी कार्ड काढण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे . त्या साठी तुम्हाला खाली मोबाइल क्रमांक हे दिले आहेत .
शेतकरी कार्ड काढन्यासाठी लागणारी माहिती
- आधार कार्ड नंबर
- आधार सोबत लिंक असलेला मोबाइल क्रमांक
- शेतीचा गट नंबर माहिती असावा .
वरील माहिती तुमच्याकडे असल्यास आम्हाला खालील क्रमांक वरती संपर्क करा.
गावित ऑनलाइन सेंटर संपर्क : 9021562981
वरील नंबर वर संपर्क साधून तुम्ही तुमचे फार्मर कार्ड हे बनवून घेवू शकता . त्या नंतर तुम्हाला पोहच पावती ही PDF स्वरूपात पाठवण्यात येईल.
महाराष्ट्रातील सगळ्या भागातून आपल्याकडे फार्मर कार्ड बनवण्यासाठी कॉल येत आहेत . अश्याच प्रकारे तुम्ही आपल्या सेवांचा लाभ घेत रहा व आम्हाला तुमचे ऑनलाइन काम करण्याची संधि द्या.