Farmer ID Card Apply Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे यांची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत . त्या साठी ऑनलाइन अर्ज व कागदपत्रे कोणती लागतील ? व त्या फार्मर आयडी कार्ड चे महत्व काय आहे ? अशी संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत .
फार्मर आयडी कार्ड | Farmer ID Card Apply | Farmer ID Card Maharashtra Online Apply | शेतकरी आयडी कार्ड ऑनलाइन अर्ज असा करा आपल्या मोबाइल मधून ………
फार्मर आयडी कार्ड ओळख
महाराष्ट्र सरकारने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी Agristack योजना राबवण्यास परवानगी ही दिली आहे . या योजनेमद्धे शेतकरी यांना एक Farmer ID Card हे बनवून घ्यायचे आहे . या कार्डमुळे शेतकरी यांना भरपूर योजनांचे लाभ हे मिळणार आहेत .
योजना नाव | फार्मर आयडी कार्ड |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कुणासाठी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
Farmer ID Card अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत . जर तुम्हाला तुमचे फार्मर आयडी कार्ड बनवून हवे असेल तर तुम्ही आम्हाला खालील व्हाटसप्प क्रमांक वरती संपर्क साधायचा आहे .
Farmer ID Card : फार्मर आयडी कार्ड बनवून पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या Gavit Online या ऑनलाइन सेंटर वरती भेट द्या किंवा 9021562981 या क्रमांक वरती संपर्क साधा.
फार्मर आयडी कार्ड फायदे
- Pm Kisan योजनेचा लाभ मिळणे सोपे होईल .
- पीक कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्ड मिळणार
- पीक विमा मिळण्यास मदत ही होणार आहे .
- सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणे सोपे होईल .
तर मित्रांनो वरील प्रमाणे भरपूर असे Farmer ID Card चे फायदे हे आहेत . तर जर तुम्हाला फार्मर id कार्ड पाहिजे असेल तर नक्की ऑनलाइन अर्ज हा करायचा आहे .
कागदपत्रे कोणती लागणार
Farmer ID Card काढण्यासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत .
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक असावा
- सर्व जमिनीचे 7/12 व इतर माहिती ..
- फोटो
- मोबाइल नंबर
वरील कागदपत्रे ही तुम्हाला लागणार आहेत .
Farmer ID Card Apply Maharashtra 2024
फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे ऑनलाइन अर्ज हा करायचा आहे .
Farmer ID Card ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी वरती तुम्हाला लिंक दिली आहे . त्या वेबसाइट वरती भेट द्या व तुमचे Farmer ID Card हे काढू शकता .
किंवा तुम्ही आम्हाला व्हातसप्प वरती संपर्क साधून तुमचे कार्ड हे काढून घेवू शकता . किंवा तुम्ही जवळच्या CSC सेंटर वरती जावून ऑनलाइन अर्ज हे करू शकणार आहात .
Farmer ID Card कधी मिळणार
तुम्ही अर्ज केल्यावर तुमच्या माहितीची तपासणी करून तुम्हाला तुमचे Farmer ID Card जारी करण्यात येणार आहे . अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तालुका कृषि अधिकारी यांची भेट घेवू शकता .
तर मित्रांनो , वरील प्रमाणे तुम्ही Farmer ID Card online पद्धतीने काढू शकणार आहात . अश्याच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहिती साठी तुम्ही आपल्या गावीत ऑनलाइन या पोर्टलला नक्की भेट द्या .
1 thought on “Farmer ID Card Apply Maharashtra 2024 | फार्मर आयडी कार्ड अर्ज महाराष्ट्र”