Goldan Card Kase Kadhayche : नमस्कार मित्रांनो , या लेखांमध्ये आपण “गोल्डन कार्ड” म्हणजे आयुष्मान कार्ड कसे काढायचे याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत . त्या साठी कोणती कागदपत्रे लागतील . पात्रता काय आहे. याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
Goldan Card Kase Kadhayche | गोल्डन कार्ड कसे काढायचे ? | आयुष्मान कार्ड कसे काढायचे ? | कोणती कागदपत्रे लागतील यांची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
आयुष्मान गोल्डन कार्ड माहिती
आयुष्मान भारत गोल्डन कार्ड हे भारतीय नागरिक यांच्यासाठी महत्वाचे आहे . या कार्ड मुळे भारतातील गरीब नागरिक यांना मोठ्या आजारवर उपचार करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यन्त अनुदान हे देण्यात येते. 5 लाख रुपये पर्यन्त मोफत उपचार घेण्यासाठी तुमच्या कडे गोल्डन कार्ड तुमच्या कडे असायला हवे .
योजनेचे नाव | आयुष्मान भारत योजना |
---|---|
कोणी सुरू केली | भारत सरकार |
कुणासाठी | भारतीय नागरिक |
लाभ | 5 लाख रुपये पर्यन्त मोफत उपचार |
कार्ड काढण्याची लिंक | येथे क्लिक करा |
गोल्डन कार्ड काढण्यासाठी :- मित्रांनो जर तुम्हाला गोल्डन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर , सुरगाणा” येथे भेट देवू शकता . किंवा व्हाटसप्प वरती संपर्क साधून तुमच्या गोल्डन कार्ड ची केवायसी ही करून घेवू शकता.
गोल्डन कार्ड कसे काढायचे ?
आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स ह्या फॉलो करायच्या आहेत .
- सर्वात आधी तुम्हाला Google Play Store वरुण “Aayushman Bhart” हे अॅप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे .
- हे App Open करा .
- त्या app मध्ये लॉगिन करा .
- तुम्ही तुमच्या ई श्रम कार्ड ची केवायसी करायची आहे .
- केवायसी आधीच असल्यास कार्ड डाउनलोड करा .
तर मित्रांनो आशा प्रकारे तुम्ही गोल्डन कार्ड हे काढायचे आहे . काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा . व तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता .
आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
गोल्डन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागणार आहेत .
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत मोबाइल नुमबर लिंक असावा .
- व्यक्ति स्वत
- मोबाइल क्रमांक
वरील कागदपत्रे व माहिती ही लागणार आहे . अश्याच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहिती साठी तुम्ही आपल्या व्हातसप्प चॅनल ला नक्की जॉइन व्हा.
खूप चांगली माहिती देताय आपण असेच काम करत रहा . मनापासून आभार ..