भारतीय सैन्य दलाच्या EME ग्रुप C मध्ये विविध पदांच्या भरती ही १० वी  व १२ वी पास वरती भरती सुरू

Indian Army EME Group C Bharti 2025 भारतीय सैन्य दलामध्ये EME मध्ये एकूण 625 जागांसाठी भरती ही काढण्यात आलेली आहे. तर या भरतीमध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत .शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे  ? याची सविस्तर माहिती आपण खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही संपूर्ण जाहिरात ही काळजीपूर्वक वाचायचे आहे . व आवश्यक असल्यास तुम्ही ऑफिशियल पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करू शकणार आहात.

सर्व प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्कीच सामील व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स संपूर्ण मोफत देण्यात येतात त्यामुळे तुमच्या पासून कोणत्याही नोकरीची जाहिराती सुटत नाही.

Indian Army EME Group C Bharti 2025

पद क्रमांकपदांचे नाव / Post Nameजागाशैक्षणिक पात्रता / Educational Qualification
1फार्मासिस्ट / Pharmacist01(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
2इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II) / Electrician (Highly Skilled-II)32(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
3इलेक्ट्रिशियन (Power) / Electrician (Power)01(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
4टेलीकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) / Telecom Mechanic (Highly Skilled-II)52(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
5इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक (Highly Skilled-II) / Engineering Equipment Mechanic (Highly Skilled-II)05(i) 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)
6व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) / Vehicle Mechanic (Armoured Fighting Vehicle)90(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
7आर्मामेंट मेकॅनिक (Highly Skilled-II) / Armament Mechanic (Highly Skilled-II)04(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter)
8ड्राफ्ट्समन ग्रेड-II / Draftsman Grade-II0110वी उत्तीर्ण + मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (Draughtsmanship-Mechanical) + 03 वर्षे अनुभव
9स्टेनोग्राफर ग्रेड-II / Stenographer Grade-II01(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
10मशिनिस्ट (Skilled) / Machinist (Skilled)13ITI (Machinist/Turner/Mil Wright/Precision Grinder)
11फिटर (Skilled) / Fitter (Skilled)27ITI (Fitter)
12टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled) / Tin and Copper Smith (Skilled)22ITI (Tin and Copper Smith)
13अपहोल्स्ट्री (Skilled) / Upholstery (Skilled)01ITI (Upholster)
14मोल्डर (Skilled) / Moulder (Skilled)01ITI (Moulder)
15वेल्डर / Welder12ITI (Welder)
16व्हेईकल मेकॅनिक (Motor Vehicle) / Vehicle Mechanic (Motor Vehicle)15ITI (Vehicle Mechanic)
17स्टोअर कीपर / Store Keeper0912वी उत्तीर्ण
18निम्न श्रेणी लिपिक (LDC) / Lower Division Clerk (LDC)56(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
19फायर इंजिन ड्रायव्हर / Fire Engine Driver01(i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना
20फायरमन / Fireman2810वी उत्तीर्ण
21कुक / Cook05(i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान आणि व्यापारात प्रवीणता
22ट्रेड्समन मेट / Tradesman Mate22810वी उत्तीर्ण
23बार्बर / Barber04(i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बरच्या ट्रेड मधील प्रवीणता
24वॉशरमन / Washerman03(i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम
25MTS (डॅफ्ट्री/मेसेंजर/शोधकर्ता/गार्डनर/सफाईवाला/चौकीदार/बुक बाइंडर)1310वी उत्तीर्ण

वयाची अट

SC/ST – ५ वर्ष सुट, OBC -३ वर्ष सूट

  • फायर इंजिन ड्रायव्हर:- 18 ते 30 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे.
  • इतर पदे : 18 ते 25 वर्ष ही वयोमर्यादा ही ठेवण्यात आलेली आहे.

शुल्क किती आकारले जाणार आहे

या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क हे ठेवण्यात आलेली नाही त्यामुळे बिंदास तुम्ही अर्ज हे करू शकणार आहात.

वेतनमान किती असणार आहे.

वेतन मान हे प्रत्येक पदासाठी नियमानुसार देण्यात येणार आहे किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिशियल जाहिराती वाचायची आहेत या जाहिरातीमध्ये तुम्हाला सर्व माहिती ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नोकरी ठिकाण काय असणार आहे

या भरतीसाठी नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे त्यामुळे तुम्ही तयारी ठेवायची आहे.

अर्ज कुठे पाठवायचा

मित्रांनो या भरतीचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने पोस्ट ऑफिस मार्फत पाठवायचा आहे त्यामुळे तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून ही कोणत्या पदासाठी अर्ज भरत आहात त्या पत्त्यावर पाठवायची आहे.

मित्रांनो अशाच प्रकारच्या नोकर भरतीच्या जाहिरातीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनलला नक्कीच जॉईन व्हा की तुम्हाला नक्कीच रोज नवीन नवीन अपडेट या देण्यात येतात

Leave a Comment