व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती

MahaNirmiti Bharti
---Advertisement---

MahaNirmiti Bharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मित कंपनी लिमिटेड मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी एकूण 800 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करणे हे 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहिजे असल्यास जाहिरात संपूर्ण वाचा.

महानिर्मिती भरती,MahaNirmiti, mahagenco bharti वीज निर्मिती कंपनी भरती ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

भरतीचे नाव महानिर्मित भरती
पदाचे नाव तंत्रज्ञ -3
एकूण जागा 800
जाहिरात वाचा येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
MahaNirmiti Bharti
MahaNirmiti Bharti
MahaNirmiti Bharti

MahaNirmiti bharti Information

आपल्या महाराष्ट्र राज्यातील वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये तंत्रज्ञ तीन पदांच्या ८०० जागांसाठी भरती होणार आहे.

या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागविण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची सुरुवात ही 26 नोव्हेंबर 2024 पासून होणार आहे.

एकूण जागा

तंत्रज्ञ तीन या पदासाठी एकूण 800 जागांसाठी भरती ही होणार आहे.तरी इच्छुक उमेदवार यांनी नक्की अभ्यासाला सुरुवात करायची आहे.

नोकरी ठिकाण

तंत्रज्ञ -3 या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र नोकरी ठिकाणे ठेवण्यात आलेल्या आहे जिथे तुमची निवड होईल तेथे तुम्हाला नोकरीही करावी लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटर वरती जायचे आहे तेथे तुम्ही अर्ज करून घ्यायचे आहेत. अर्ज करण्याचे लिंक तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला mahagenco.in या वेबसाईट वरती भेट द्यायची आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे ही भरती ही काढण्यात येणार आहे या भरती बद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मूळ जाहिरात वाचावी. व अधिक माहिती घेऊनच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे.

अशाच प्रकारच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व भरतीच्या मातीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या जॉब भरती सरकारी योजना याची माहिती ही देण्यात येते.

job

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment