Matdan Card Kase Kadhave ? : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण नवीन मतदान कार्ड कसे काढायचे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. नवीन मतदान कार्ड ही तुम्ही तुमच्या मोबाइल वरुण काढू शकता . त्या साठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचायचा आहे .
Matdan Card Kase Kadhave ? | नवीन मतदान कार्ड कसे काढायचे ? | ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची माहिती मी येथे तुम्हाला सांगणार आहे.
“गावित ऑनलाइन सेंटर” >> जर तुम्हाला मतदान कार्ड काढायचे असेल तर तुम्ही आपला व्हाटसप्प क्रमांक +91 9021562981 वर डॉक्युमेंट पाठवून तुमचे मतदान कार्ड काढू शकता .
मतदान कार्ड चे महत्व
मतदान हे आपल्या लोकशाही साठी महत्वाचा अधिकार आहे . मतदान आपण करत असतो त्यामुळे आपली लोकशाही ही बळकट होत असते . तर हे मतदान कार्ड कसे काढायचे यांची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
बाब | नवीन मतदान कार्ड |
---|---|
कुणासाठी | भारतीय नागरिक |
शुल्क | 0 रु |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
कालावधी | 0 ते 15 दिवस |
मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत . तरच तुमचे मतदान कार्ड ही निघणार आहे .
- आधार कार्ड
- फोटो
- सही
- जीमेल खाते
व तुमची इतर माहिती ही नवीन मतदान कार्ड अर्ज करण्यासाठी लागणार आहे .
मतदान कार्ड ऑनलाइन कसे काढायचे ?
मतदान कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या मोबाइल मध्ये “Voter Helpline ” हे अॅप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे . त्या नंतर पुढे तुम्हाला खालील स्टेप्स ह्या फॉलो करायच्या आहेत .
- Voter Helpline हे App उघडा .
- New वॉटर्स रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करा .
- सर्व माहिती नीट भरा .
- आवश्यक तेथे आधार कार्ड व फोटो अपलोड करा
- अर्ज सबमिट करा
तर मित्रांनो , वरील प्रमाणे तुम्ही मतदान कार्ड साठी ऑनलाइन अर्ज हा करायचा आहे . या बद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या व्हाटसप्प ग्रुप मध्ये सामील व्हा . येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स ह्या देण्यात येतील .
मतदान यादी मध्ये नाव आहे की नाही ही असे तपासा
तुमचे नाव मतदान यादी मध्ये आहे का नाही ही तुम्ही तुमच्या मोबाइल वरुण पाहू शकता . त्या साठी तुम्ही Voter Helpline हे App Download करायचे आहे .
त्या पुढे तुम्हाला तुमचं मतदान क्रमांक टाकून माहिती पाहायची आहे . तर अश्या प्रकारे तुम्ही तुमचे नाव मतदान यादी मध्ये आहे की नाही याची तपासणी करू शकता .