MHT CET Maharashtra Online Application 2025 : 12 वी नंतर जर तुम्ही इंजीनियरिंग , फार्मसी व एग्रीकल्चर या कोर्सेस ला प्रवेश घेणार असाल तर तुम्हाला MHT CET ही परीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा. व त्याचे महत्त्व हे तुम्हाला खाली समजावून सांगण्यास आलेली आहे.
MHT CET Maharashtra Online Application 2025 | mht cet 2025 registration date | mht cet application form 2025 last date ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे. याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून दिली आहे .
MHT CET Maharashtra 12 th Pass Student
MHT CET Maharashtra बद्दल खाली तुम्हाला माहिती ही तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे .
MHT CET (महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) 12 वी नंतर का द्यावी, आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत माहिती खालील तक्त्यात दिली आहे:
घटक | माहिती |
---|---|
परीक्षेचे नाव | MHT CET (Maharashtra Common Entrance Test) |
परीक्षा का द्यावी? | – इंजिनिअरिंग: अभियांत्रिकी शाखांमध्ये (BE/B.Tech) प्रवेशासाठी.- फार्मसी: B.Pharm आणि D.Pharm अभ्यासक्रमांसाठी.- अॅग्रीकल्चर: B.Sc Agriculture, B.Sc Horticulture सारख्या अभ्यासक्रमांसाठी.- महाराष्ट्रातील उच्च गुणवत्तेच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी. |
योग्यता निकष | – उमेदवाराने 12 वी परीक्षा (HSC) PCM किंवा PCB ग्रुपसह उत्तीर्ण केलेली असावी.- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. |
अर्ज कसा करावा? | – MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: cetcell.mahacet.org.- ऑनलाइन नोंदणी करा.- वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरा.- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. |
लाभ आणि महत्त्व | – भारतातील शीर्ष इंजिनिअरिंग, फार्मसी, आणि कृषी कॉलेजांमध्ये प्रवेशाची संधी.- सरकारी आणि खाजगी संस्थांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण. |
संपर्क आणि हेल्पलाइन | – अधिकृत वेबसाइट: cetcell.mahacet.org.- हेल्पलाइन: ०२२-२२६५२७०२६. |
कागदपत्रे कोणती लागतात
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे ही लागणार आहेत .
- आधार कार्ड
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट
- जातीचा दाखला
- फोटो
- सही
- मोबाइल क्रमांक
वरील कागदपत्रे ही तुम्हाला लागणार आहेत .
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
MHT CET चा ऑनलाइन अर्ज हा तुम्हाला जवळच्या csc केंद्रावर जावून करायचा आहे . किंवा तुम्ही स्वत सुद्धा तुमच्या मोबाइल मधून अर्ज हे करू शकणार आहात .
अर्ज करत असतांना काही अडचण येत असेल तर नक्की कमेन्ट करा तुम्हाला नक्की मदत ही केली जाईल . अधिक माहिती साठी आपल्या व्हातसप्प क्रमांक वरती संपर्क करा .
मित्रांनो अश्याच प्रकारच्या सर्व अपडेट साठी नक्की आपल्या पोर्टल वरती भेट देत रहा .