व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Online Ration Card Apply Maharashtra | नवीन रेशन कार्ड ऑनलाइन अर्ज

Online Ration Card Apply Maharashtra
---Advertisement---

Online Ration Card Apply Maharashtra : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण रेशन कार्ड कसे काढायचे यांची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत . त्या साठी कोणती कागदपत्रे लागणार ? अर्ज कुठे करावा याची सविस्तर माहिती येथे आपण पाहणार आहोत .

Online Ration Card Apply Maharashtra | ऑनलाइन रेशन कार्ड कसे काढायचे ? | रेशन कार्ड अर्ज कसा व कुठे करायचा ? याची सविस्तर माहिती आपण येथे तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे .

Online Ration Card Apply Maharashtra

Online Ration Card Apply Maharashtra

रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढायचा विचार करताय ? मग तुम्ही योग्य माहिती वाचत आहात . रेशन कार्ड ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेसाठी खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहे . या मुळे मोफत धान्य , व विविध सरकारी योजनांचा लाभ हा मिळत असतो .

डॉक्युमेंट नाव New Ration Card (Maharashtra)
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत Online
राज्य महाराष्ट्र
शुल्क 0 रुपये

तर जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ही हवे असल्यास तुम्ही ऑनलाइन अर्ज करून तुमचे रेशन कार्ड ही लगेच काढू शकता . त्या साठी तुम्हाला खालील प्रमाणे अर्ज व कागदपत्रे ही जमा करायची आहेत .

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे व माहिती ही लागणार आहेत .

  • कुटुंब प्रमुख यांचे आधार कार्ड
  • घरातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक असावा .
  • मोबाइल क्रमांक
  • जीमेल खाते
  • जातीचा दाखला (लागू असल्यास )
  • रहिवासी पुरावा

तुम्ही शेतकरी आहात ही कार्ड लगेच काढा ” फार्मर आयडी कार्ड

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे अर्ज हा करायचा आहे .

सर्वात आधी तुम्हाला https://rcms.mahafood.gov.in/ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यायची आहे . त्या नंतर तुम्हाला NEW RATION CARD REGISTRATION या ऑप्शन वरती क्लिक करून अर्ज करायला सुरवात ही करायची आहे .

अर्ज करत असतांना सर्व माहिती बरोबर आल्याची खात्री करा . व सर्व कागदपत्रे नीट अपलोड करा . त्या नंतर तुम्हाला अर्ज हा सबमिट करायचा आहे .

तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर तुम्हाला 12 अंकी रेशन कार्ड नंबर हा मिळणार आहे .

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही रेशन कार्ड साठी अर्ज हा करायचा आहे . जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेन्ट करून नक्की आम्हाला कळवा .

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment