Farmer ID Card Apply Maharashtra 2024 | फार्मर आयडी कार्ड अर्ज महाराष्ट्र
Farmer ID Card : फार्मर आयडी कार्ड बनवून पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या Gavit Online या ऑनलाइन सेंटर वरती भेट द्या किंवा 9021562981 या क्रमांक वरती संपर्क साधा.
कागदपत्रे कोणती लागणारFarmer ID Card काढण्यासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत .– आधार कार्ड– आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक असावा– सर्व जमिनीचे 7/12 व इतर माहिती ..– फोटो– मोबाइल नंबरवरील कागदपत्रे ही तुम्हाला लागणार आहेत .
Farmer ID Card ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी वरती तुम्हाला लिंक दिली आहे . त्या वेबसाइट वरती भेट द्या व तुमचे Farmer ID Card हे काढू शकता .